Monday, September 6, 2010

प्रतिभा निकेतन highschool,nanded

शाळा माझी अन मास्तारही माझी

पण ते तेंव नाही वाटला , ते आता वाटता पहिल्या वर्गापासुं आठवते

ती अंधुक

लाकडी शाळा

fatitoon पानी अन दरवाज्यातून waara

काय माहिती एकच आठवां रुतली ती त्या वास्तुची

आता तर लाक्दही नाहित अन titha शालाही नाही

माला आठवतात आमचे कलाव्ले सर

त्यांचा आडनाव कलवाले पण गाल किती वर आलेले

मला आच्चामवाद सर सर तुमची शिक्षा अजब होती राव

किती पोरींनी चिप्कव्ल्यात ह्या गालांवर तुमच्या tuition मधे

human rights वाले कुठे मेले होते तेंवा चिद्रमधे

चौधरी सर नाही आठवत पण त्यांचे teeth pattern आठवता

मला ते nephrolepisach वाटतात

गंद्रस सर तुम्हाला में घाबरून एकदा dixcy ओली केलिए

राग नका मानु त्यानंतर scooterchi हवापन sodlie

दुपारच्या शालेट entry zaalyawar काय रुबाब waate

नंतरच कल्ला की उशीर दुपार्च्याही शालेलाही होतोच की

h m आणि तेहरा नेहमीच मिशा cholat gatewar उभे

रंगीला मधल्या aamir khan सारखी slieve fold करायचे ते दोघे

उशीर जाला की बच्चन सारखे दी गुड्डे

मुलींना मात्र किती samjaaun सांगायचे

पाहून waataycha की तासभर gender का बदलत नाही

छोट्या मनाची samjoot पार निराली

आम्हाला alladwaad madam खूप आव्दायच्या

अजुनही जाम आवडतात

madamchi dressing,saree patternsaarach गजब अजब अन solid yaar

पण madamcha धाक त्याहून अधिक ,खूप पार

त्यानंतर संधिकार मैडम ची येई ऐकू कुकेर्ची शित्त्ती

ssssuuuuuuuuuk sssssuuuuuuuukkkkkk

काय माहिती कसली सवय होती का आमचीच होती चूक

सग्लाय्त जास्त भीती मला वाते जम्मू मास्तार्ची

मास्टर गंद्रस सरांना पाहून मी नकाल्त्य वयात नको तिथे जालो ओला

पण तुम्हाला पाहून कलत्या वयात वाय्चो ओला

ते डंडे फिराव्नारे असतात न लाधाईट तसा मुंडे सरांचा हाथ सारखाच फिरायचा

तो मुलांच्या गाल ,पाठ अन मानेवर जास्तच accelerate वाय्चा

मुंडे सर तुम्ही खांदे फार उद्वाय्चे

अन नेहमी सरक्नारी फ्रेम धरून वर करूँ विचारायचे

मुंडया संग रुना 5 च केवाल्मुल्या

चुकला की थेट बापचिच कुंडली काढायचे

साले सर यायचे नेहमीच pant वर करत

प्रश्न एकच सहलीला पोर का नाही चुप बसत

आइनेले सरानी तर भूगोलाची अन एन्ग्लिश्ची mother sister एक केलि

पांढरा कुरता अन पांढरी धगली पन्त विचारे चल मुंडे नकाशात दाखव पाहू delhi

नेरलकर सरांचा हाथ हलुवार त्यांच्या धेरिवारून सरके

हळूच मान करूँ तिरपी म्हणे तूम्म्मी म्हणजे तुम्ही बरका

सर ordaayche ek laamb सुर्र लाऊं

willliiiiiiiiyyyyyaaaaammmm tail

आमचा एकता एकता पार दिमाग होई फ़ैल

नेरलकर सर वर्गात यायचे खांद्यावर एक शबनम

जुनाट वाचून वाचून मलालेला इंग्लिशचा textbookcha साज

मधेच change the voice विचारायची maastarla भारी खाज ,

siraani voice change करायला लावला की kharach वोइस change वाय्चा

कुणीतरी दिल उत्तर म्हणून तो वाय्चाच नाही express

पण kharach कुणी उत्तर दिला की सर मान तिरपी करूँ भुवया वर घेउन राहायचे उभे हलकेच पायाच्या समोरच्या बोटांवर

corrrrreeeeeccccttttaaaaa

हर्षे sir तुम्ही मनाचे खर्च मोठे

तुमची चोइसपन मोठीच

ऊँचे लोग ऊँची पसंद

सार्या वर्गात घुमे त्याचाच गंध

कुणी m sc करूँ शालेवर नाही शिकवत अन शिकवला तरी तो त्याच शालेतुं नाही होत retire

NCC मधे तुम्हीच सम्जाव्लित gunfire

तुम्ही जिवंप्रक्रिया भाग 2 शिकवताना वर्गaat दूसरा महायुद्धात japan मधेपन एवढी शांतता नसेल एवढी गप्प वाय्ची

अन एकमेकाना विचारायची कसला आहे बे हे विद्न्यान अव्काली ?

काय सांगू मज्गे सरांचा तोरा

लामब नेहरु शर्ट जणू चाचा नेहरु उभा म्होरा

हळूच म्हणायचे या boardaawar

शाम्भाऊ कड़े पह्नार्य नजरा जड़ मानाने जायच्या boardawar

पंडित सर तुमची किती हो आठवां येते

तुम्ही ज्या पोरांचे धरलेले पाय

त्यांची देव परीक्षेत गय करत नाय

सर तुम्ही सुर लाऊं ओर्दाय्चे उन्हाळ्यात

कालची porgeeeeeeeee paaaannnnniiiii aannnnaaaaarrrr

rsarkaaaaar तांब्या भरून आणणार

कधी कधी मला तुम्ही नीलू फुलेच वाटायचे

थोड़ी पिउन आल्यावर समोरचे बेंच रिकामे करायचे

पेशवे madam चश्मा खाली करूँ सांगा आम्हाला खेलायला गोत्या

तुम्ही सांगितलेला इतिहासात कसल्याच नवत्या त्रुत्या

माय कदम अवघ्या महाराष्ट्रात शोध सुरु आहे गायकवाड आनंद का

हे खबर फक्त सरांना अन scotland yaardlach होती बरका

मादेकर madam तुम्हाला विसरून कसा चालेल

छोटा boycut नजरे आड़ करूँ कसा चालेल

माज्या लेक्टुरेमाधे नाही दिलत लक्ष तरी

चालेल मग कुणी कॉमिक्स अन कुणी लैटर लिहिला तरी चालेल

जोशी madam ला लाडाने जोबा

गायकवाड सरांना गामा an

मुंडे सरांना जम्मू

नेरलकर सरांना गन्ने

हर्षे सरांना हम्मा

नुसती नावाच राहिली आज आठ्वानिचा भाला बनूँ

कधी खुपच aswastha जालो ki भारव्तो me मनातच शाळा

हळूच पलट जाऊं खातो कमलाकर ची भेल

सचिनच्या दुकानावर काढतो lotteryche ticket

खिशात तेंवा आईने टाकलेले 2 रुपये माझे 1 कोटि होते

चाराने ह्याला तर चारनी त्याला असे मोठे मोठे हिसाब

होते कुण्या एका कैलास नगर मधे भारत असेल का तीच

शाळा ज्यात आम्ही जायचो

हवापानी पण तेच आहे का ?

भिन्तिना अजुन प्लास्टर नसेलच

अन नको पण करायला

तिचा तसाच लुक chaan

पोर पलट असतील का आजही interval मधे अल्लाद्दीन

पाहायला फताले सर येत असतील का r d छे पैसे मागायला

जोशी सर ओरडत असतील का अजुनही भिसेच्या नावाने

अजुन संगत असतील का धारा विद्युत् अन विद्युत् धारा ?

खरच कुणाचा शोध महाराष्ट्रभर चालु असेल का आनंद गायकवाड या नावाने

आता अजुन काय लिहू अन काय बोलू हे मला

सुचेना परत एखाद दिवस का होइना आम्ह्हाला शालेट येऊ दया

यार पोरींना तोच dress अन त्याच वेण्या दया compulsary

काही पोरांची येइल शर्तातुं बाहर धेर्री

जे होइल ते पाहू

पण एकदा तरी आम्हाला शालेत घ्या पाहू.

2 comments:

  1. bharich be raamya... mast.. kharach shala ekdum dolyasamor ubhi rahili....:)

    ReplyDelete
  2. jebbaat jayaa.sardaar bahutahu khussss huaa,dhanyawaad 4 comment.

    ReplyDelete